Wednesday, April 23, 2008

MAST PUNERI MARATHI

अफलातुन पुणे…अफलातुन वाक्ये :-

1) क्रुपया खिडकीतुन पत्र टाकु नयेत. आमटीत पड्तात. चव बिघडते.
2) धूळ साचलेल्या गाडीच्या काचेवर :- आता तरी पुसा…..
3) ख़ोदुन ठेवलेल्या रस्त्यावर: भव्य पुणे मोटोक्रॉस स्पर्धा :-: सौजन्य पुणे महानगरपलिका
4) लाकडी जीन्यावर : चढण्यासाठी वापर करावा… वाजवण्यासाठी नव्हे.
5) होटेल मधे : कामाशीवाय बसु नये..
6) दुपारी १ ते ४ दार वाजवु नये. येथे माणसे रहातात व ती दुपारी झोपतत..
अपमान कसा होतो ते पहायचे असल्यास वाजवुन पहा….
7) कोर्या कागदाची झेरोक्स काधुन मिळेल. येथे जोशी रहात नाहीत. चौकशी करु नये, अपमान होईल…
9)येथे कचरा टाकू नये साभार परत केला जाईल.

No comments: