पाऊस
पाऊस आल्यावर मला तुझी आठवण आली,
शहारलेली,ओली ओली,
तुला आठ्वतय?ढ्ग दाटून आल्यावर तु माझ्या मिठित यायचिस
आणि पाऊस पडायला लागल्यावर घट्ट बिलगुन जायचिस,
पाऊस न चुकता दरवर्षी येतो,
तु कुठे आहेस म्हणुन विचारतो,
मी काहि न सा॑गता तो सार॑ काहि ओळखतो,
मग मी पुन्हा एकदा एकटाच पावसात भिजतो
Thursday, June 12, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
surekh
Post a Comment