After a long time i got something to post. really a nice one.
Im posting here only part of the poem that i like.....
three cheers for the poet ..(sorry i dont know him. i got this poem in mail)
ते पण एक वय असतं
दिवसभ पाळण्यात झोपायचंसगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं
ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचंआईची नजर चुकवून डब्यातलं खायचं
ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचंआणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं
ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचंआवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं
ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं
ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचंपॅकेजचा विचार करत एम.एस.ची स्वप्नं पहायचं
Friday, March 20, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
good try,but there r so many chances to improve.........
go ahead
Sahi aahe.
Hi Datta,
If you tell me what are the areas for improvement then i can proceed....
Too Good..
In Every age,human being must do the things which are must at that time..but things should be good one.
visit:-http://my.opera.com/bharatbanate/blog/
Post a Comment