खुप कही गदारोळ चालू आहे... आणि सगळे राजकारणी लोक राज ठाकरेला टारगेट करत आहेत.
आपण सर्वानी एक मराठी मानुस म्हणुन आणि एक भारतीय म्हणुन जर विचार केला तर राज ठाकरेला support करावाच लागेल।
ही जी सर्व काही गड़बड़ झाली त्याचा मागे कोण आहे ते पहायला हव
उत्तर भारतीय नेते इथे lobbyaa तयार करतात। त्य्नाचा मतदार संघ तयार करतात आणि निवडून येउन आपली वाट लावतात.
मला सांगा जो मानुस महाराष्ट्रातला नही त्याला महाराष्ट्रातील प्रॉब्लम कसे कळणार and its same for others too. every politician should try to improve his own state rather than infiltrate other states to expand his political party's strength. After doing GOOD JOB in their states, every other state will welcome him to improve conditions.
MNS ne बिहारी students वर attack केला its not good. पण तो का करावा लागला हे पहा ना!!!!
आज हे सगळे उत्तर भारतीय नेते, लालू, मायावती,अमर सिंह, ह्या लोकानी त्य्नाच्या राज्यांची वाट लावाली आणि ते आता आपल्या राज्यवार डोळा ठेउन आहेत. We need to stop this.
जो राज एनकाउंटर मधे मेला, ते बरोबर आहे. police ला हे माहिती होता का की तो कोणत्या राज्याचा आहे म्हणुन.
The boy who get killed in local, its not good, but it has nothing to do with Raj Thakare.
the dirty politicians are trying to make scene out of it.
महाराष्ट्र मधे फ़क्त महाराष्ट्रतिल लोकाना election मधे उभे रहाण्याची परवानगी दिली जावी ।
उत्तर भारतीय नेत्यांना महाराष्ट्रात बोलण्याचा अधिकार नही.
as an Indian also, i think .. Raj Thakare is innocent. the way he put the issues was not good, but what he should do! when he put them in right way nobody was listening to him.
others should think to improve their states and create jobs there.
They are welcomed here only if they just do their job here. and stop entering in administration of Maharashtra.
Maharashtra is good by its own, and as a MARATHI MANUS, i need a marathi government to rule state.
AND i SUUPORT RAJ THAKARE
And this blog is not against any North Indian. we are all brothers, but need to consider other people's sentiments. Just we need to give it a thought and stop politicians to create chaos.
Subscribe to:
Post Comments (Atom)
7 comments:
गदारोल = गदारोळ
टारगेट = लक्ष्यट [मराठीतून]
मानुस = माणूस
support = पाठिंबा
आनी = आणि
लोब्ब्या = ?
त्य्नाचा = त्यांचा
कलानर = कळणार
टायर = तुला तयार म्हणायचय ? का ?
डोला = डोळा
मला माफ करा तुमच्या भावनांची मला कदर आहे . पण मराठी माणसाची बाजू इतक्या अशुद्ध पद्धतीने मांडलीत म्हणू्न फक्त हा प्रपंच ..
:)
स्नेहलताई, मराठीसोबत इंग्रजीचा पण खून पाडलाय आपण.
welcomed काय?
:-)
Snehal,
As always this is BALISH.
Veerendra, Nitin,
I think blogger does provide a spell-schek (and so does mozilla/firefox). However may the words be spelled, I would assume you are grown up enough to get the meaning. Let us hear about your 'comments' as in their true sense.
Hi,
thanx for your suggestions. I'll improve myself.
Veerendra,
i tried to type ळ
but was unable to do so. thats why i kept ल everywhere.
And Nitin sir,
"welcomed" is greeting. its not a mistake.
And its not स्नेहलताई... im a boy.
For anonymous,
Its my view, it looks like childish so i'll try to improve it to look like a more matured way.
Snehal,
You are 100% right.
Now, Court is sending notices to Maha Govt saying who is going to protect N. Indians in Mumbai. But what about the question, who is going to protect jobs and culture of Marathi people in their own land. who is going to ask this question to whom?
या राजकारणात देशभर महाराष्ट्राची प्रतिमा कलंकित होते आहे आणि महाराष्ट्रात ऐन दिवाळीत जनतेला तणावांना सामोरे जावे लागत आहे, याची पर्वा त्यांना उरलेली नाही. राज यांच्या अटकेनंतर अनेक ठिकाणी हिंसक उदेक झाले. मुंबई व परिसरात बंदसदृश वातावरणही निर्माण झाले. हिंसाचाराची दहशत निर्माण करून लोकांना 'बंद' पाळण्यास भाग पाडणे, ही आता कोणा एका पक्षाची मक्तेदारी उरलेली नाही, हेच 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'च्या कार्यर्कत्यांनी दाखवून दिले आहे.
राजकीय महत्त्वाकांक्षा मुंबई-ठाण्यातील पालिकेपुरतीच असताना, मराठीहिताचा मुद्दा ज्या भावनिक पातळीवर शिवसेना हाताळीत होती, त्याच पातळीवर आज राज तो हाताळत आहेत; कारण आज त्यांना राजकीय दृष्ट्या ते परवडते आहे. चॅनलच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या आगखाऊ भूमिकेवरील तेवढ्याच आगखाऊ प्रतिक्रिया मराठी तरुणांच्या कानावर सतत आदळत आहेत. त्याच्या तेवढ्याच संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या मनात उमटत आहेत. त्यामुळे राज यांचेच समर्थन वाढत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून रोजगाराच्या शोधात देशभर तरुणांना स्थलांतर करावे लागते, याची लाज त्या राज्यांच्या नेत्यांना वाटत नाही, तोवर बेरोजगारीला स्वत:ही तोंड देणाऱ्या मराठी तरुणांची समजूत कशी काढता येणार?
SNEHAL You are absolutely correct.
The persons who can't do anything they always find the mistakes like(grammatical) as well as "Maharashtrachi Pratima kalankit zali" like that. note that People in India telling fool to "Mahatma Gandhi" also. Nobody Understand the silent language. The way of RAJ THAKARE is Exact.
We are with Raj
Post a Comment